संस्थेचे नियम व अटी

फी प्रत्येक प्रथम वधु किवा वरांची वर्षाची फी १५०० /- व पुनर्विवाह (रिमेरेज) २००० प्रत्येक वर्षाची

 1. संस्थेत फॉर्म भरतांना सर्व माहिती सत्य असावी.
 2. एकदा भरलेली फी कोणत्याही सबबीखाली परत मिळणार नाही.
 3. नाव नोंदणीसाठी संस्थेत खालील कागदपत्रांची व्यवस्था करावी लागेल.४ X  ६ साईज फोटो, कुरियर, प्रत्यक्ष येऊन किंवा ई – मेल द्वारे पाठवावे (५०kb) संस्थेचा फॉर्म भरण्य सोबत बायोडाटा असावा. नाव नोंदले कि सोबत मोबाईल नंबर एक किंवा दोन असावेत. दूरध्वनी क्रमांक असला तरी चालेल.
 4. संस्थेत नाव नोंदले की, प्रत्येक नोंदणी धारकास नोंदणी क्रमांक (ID) दिला जाणार व एक पासवर्ड दिला जाणार. संस्थेशी संपर्क करताना नोंदणी क्रमांक व आपला पासवर्ड सांगावा व अपेक्षेप्रमाणे स्थळांचे फोन नंबर मागवावे.
 5. संस्थेमध्ये एका नोंदणी धारकास एका वेळी जास्तीत जास्त १० स्थळे मागविता येणार. ते त्यांना मेच होणारच असावे.
 6. १२ दिवसानंतर १० स्थळे याप्रमाणे फोन, ई – मेल, द्वारे संपर्क करावा.
 7. एक वर्षाच्या नोंदणी काळात जर आपले लग्न संस्थेतर्फे जमो की स्वप्रत्यनाने जमो, संस्थेस कळविणे बंधनकारक राहील (लग्न जमल्यास संस्थेत आवश्य कळविणे)
 8. स्थळाबद्दलची माहिती खरीच असावी. ती जर खोटी निघाली तर त्यास संस्था जवाबदार राहणार नाही.
 9. संस्थेमधून घेतलेल्या स्थळांचे जर एकमेकांशी योग येत असतील तर विलंब नसावा, होकार / नकार वेळेतच कळवावा.
 10. संस्थेकडून विवाह जमणे यात आमचा गौरव आहे. यात आम्हाला खरा आनंद आहे. पण इतक्यात दिवसात जमेल याची खात्री आम्ही देवू शकत नाही. हे सर्वस्वी दोन्ही कुटुंबावर आहे.
 11. कार्यालयात प्रत्येक सभासदासाठी अर्धा तास वेळ दिला जाईल.
 12. ऑनलाईन किंवा संस्थेच्या खात्यावर फी जमा करण्याकरिता संस्थेचा खाते क्रमांक पुढीलप्रमाणे.
  Account Name - Ujjwala Madhukar Shinde
  Bank Name - AXIS Bank ltd.
  Branch Name - Shirdi (MH)
  Account Number - 742010100002943
  IFSC CODE - UTIB0000663

 

 

new member
new member
new member